‘माझ्या नवऱ्याची बायको’ या लोकप्रिय मालिकेत माया ही भूमिका साकारत अभिनेत्री रुचिरा जाधव घराघरात पोहचली. तिने साकारलेली मायाची भूमिका प्रेक्षकांच्या फारच पसंतीस पडली होती. मायाच्या भूमिकेतील रूचिरा स्क्रिनवर जितकी सुंदर आणि हॉट दिसत होती तितकीत ती खऱ्या आयुष्यात देखील आहे. रूचिराने नुकतेच तिचे काही हॉट फोटोज इंन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

#RuchiraJadhav #MazhyaNavryachiBayko #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber